महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये ‘प्राध्यापक’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी मिशन विद्यापीठांतर्गत  औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mgmu.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संचालक / प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक / इतर

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10- 8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://mgmu.ac.in/

ईमेल  – [email protected]

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com