पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 260 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2020 आहे.अधिकृत वेबसाईट –  http://www.pcmcindia.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या –

इन्टेन्सिव्हिस्ट – 24 पदे

वैद्यकीय अधिकारी – 96 पदे

कनिष्ठ निवासी (दंतरोग )  – 12 पदे

जीएनएम स्टाफ नर्स- 128 पदे

पात्रता – 

इन्टेन्सिव्हिस्ट – MD/DNB- MED,ANA, Chest Degree

वैद्यकीय अधिकारी – MBBS Degree

कनिष्ठ निवासी (दंतरोग )  – BDS/MSDC

हे पण वाचा -
1 of 334

जीएनएम स्टाफ नर्स- B.Sc/ANM/GNM Course

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट –  www.pcmcindia.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: