बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी । RBI मध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 22- 8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

RBI Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सल्लागार – 6 जागा 

अर्थशास्त्रज्ञ – 1 जागा 

डेटा विश्लेषक – 5 जागा 

जोखीम विश्लेषक -3 जागा 

लेखा परीक्षक – 2 जागा 

लेखा तज्ज्ञ -1 जागा 

सिस्टम प्रशासक -9 जागा 

प्रकल्प प्रशासक – 5 जागा 

नेटवर्क प्रशासक – 6 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 30 ते 40 वर्ष (SC/ST – 5 वर्ष सूट, OBC- 3 वर्ष सूट )

शुल्क –  GEN/OBC/PwBD-Gen/OBC – 600 रुपये, SC /ST / PwBD-SC / PwBD-ST – 100 रुपये

वेतन – 28.20 ते 33.60 लाख

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत    RBI Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22- 8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 432 अप्रेन्टिस पदांची भरती

DRDO Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती