राष्ट्रीय परीक्षा मंडळामध्ये 90 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । परीक्षा राष्ट्रीय मंडळामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-07-2020 07-08-2020 (मुदतवाढ) आहे. अधिकृत वेबसाईट – https://nbe.edu.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वरीष्ठ सहाय्यक – 18 जागा 

कनिष्ठ सहाय्यक – 57 जागा 

कनिष्ठ अकाउंटंट – 7 जागा 

स्टेनोग्राफर – 8 जागा 

पात्रता – 

वरीष्ठ सहाय्यक – Degree from recognised University/Board

कनिष्ठ सहाय्यक -Passed Senior Secondary Examination from a recognised
Board/University

कनिष्ठ अकाउंटंट –Bachelor Degree with Maths or Statics or a Degree in Commerce from a
recognise University.

हे पण वाचा -
1 of 297

स्टेनोग्राफर – Stenographic skill 80/30 W.P.M in Shorthand/Typing

वयाची अट – 27 वर्ष 

शुल्क – खुला वर्ग – 1500 रुपये , राखीव वर्ग – 750 रुपये

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-07-2020 7-8-2020 (मुदतवाढ) आहे.

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://nbe.edu.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com