भारतीय सैन्य दलात बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

भारतीय सैन्य दलात टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. केवळ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतील. प्रशिक्षण जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे. 

भारतीय सेना अंतर्गत विविध 99 जागांसाठी भरती

भारतीय सेना अंतर्गत विविध  पदांच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

इंडियन आर्मीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट  2020 आहे.

CRPF Recruitment 2020 | तब्बल 789 पदांसाठी भरती

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये तब्बल 789 पदे भरली जाणार आहेत.

Indian Army Dental Corps Recruitment 2020|43 जागांसाठी भरती

इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये ४१३ जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये ४१३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ जुलै २०२० आहे. परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (II) 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – १ नॅशनल डिफेन्स अकॅडमी … Read more

भारतीय हवाई दलात २५६ जागांसाठी भरती जाहीर

करियरनामा ऑनलाईन। भारतीय हवाई दलात २५६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२० आहे. कोर्सचे नाव – भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा ०२/२०२०/ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री पदाचे नाव आणि पदसंख्या – फ्लाइंग – (SSC) – ७४ जागा ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) … Read more

Tour of Duty च्या अंतर्गत सैन्यात तीन वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर आनंद महिंद्रा देणार नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांचा उद्योग समूह अशा तरुणांना नोकरी देण्याबाबत विचार करेल जे की भारतीय सैन्याच्या प्रस्तावित “टूर ऑफ ड्यूटी” कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांचा सैनिकी कार्यकाळ पूर्ण करून येतील. महिंद्रा यांनी भारतीय लष्कराला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,’मला नुकतेच कळाले आहे की भारतीय सैन्य ‘टूर … Read more

आता तरुणांना भारतीय लष्करात करता येणार ३ वर्षांची इंटर्नशिप; सैन्याकडून ‘Tour of Duty’ प्रस्ताव

नवी दिल्ली । आता भारतातील तरुणांना भारतीय लष्करात इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशातील युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने या खास योजनेची आखणी करण्यात आली आहे. अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांकरता सदर इंटर्नशिप करता येणार आहे. भारतीय आर्मीने अशाप्रकारचा एक प्रस्ताव सध्या सरकारसमोर ठेवला असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. … Read more

१० वी १२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी खुशखबर ! Indian Army ARO मध्ये विविध पदांच्या जागा

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य (Indian Army ARO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२० आहे. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता – Soldier General Duty – SSC Soldier Technician – SSC / HSC Soldier Nursing Assistant/Nursing Assistant Veterinary – … Read more