भारतीय सेना अंतर्गत विविध 99 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेना अंतर्गत विविध  पदांच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-8-2020 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस)

पद संख्या – 99 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 30 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31- 8-2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com