खुशखबर ! 12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी भारतीय सेनासामग्री कारखान्यामध्ये नोकरीची संधी

भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ, ठाणे येथे प्रशिक्षार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1412 जागेसाठी होणार मेगाभरती

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1412 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.

त्वरा करा ! भारतीय सैन्य अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

भारतीय सैन्य अंतर्गत विविध पदांसाठी  अर्ज मागविण्यात येत आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

खुशखबर ! सशस्त्र सेना न्यायाधिकरणमध्ये होणार 100 पदांची भरती

सशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे विविध पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय नौदलात १० वी पास खेळाडूंसाठी सुवर्णसंधी, आज अर्जाची शेवटची तारीख

करिअरनामा | भारतीय नौदलात खेळाडूंकरता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्पोर्ट्स कोटा सेलर पदाच्या रिक्त पदांसाठी भारतीय नौदलाकडून भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच इच्छुक उमेदवार आपला अर्ज पोस्टानेसुद्धा पाठवू शकतात. अधिक माहिती खालीलप्रमाणे – पदाचे नाव – सेलर स्पोर्ट्स कोटा एन्ट्री ०१/२०२० बॅच शैक्षणिक पात्रता – १० … Read more

१२ वी पास विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .

औरंगाबाद विभागात आता दरवर्षी सैन्य भरती होणार – मेजर जनरल विजय पिंगळे

औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

खुशखबर ! पुण्यात आर्मी भरती रॅली…

आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय नौदलामध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजना मार्फत ३७ जागांसाठी भरती…

भारतीय नौदल मध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजना मार्फत ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ आहे.

भारतीय वायुसेना मध्ये एअरमन पदांच्या जागांसाठी भरती ….

भारतीय वायुसेना मध्ये एअरमन पदांच्या जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिनांक ०२ जानेवारी २०२० रोजी पासून सुरुवात आहे.