Career in Defence : NDA आणि CDS मधून होता येतं सैन्यात अधिकारी; काय आहे फरक? कोण आहे बेस्ट?

Career in Defence

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल (Career in Defence) आणि भारतीय नौदलात अधिकारी होण्यासाठी देशात दोन प्रमुख परीक्षा आहेत. पहिली राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे National Defence Academy (NDA) आणि दुसरी संयुक्त संरक्षण सेवा म्हणजे Combined Defence Services (CDS). या दोन्ही परीक्षा UPSC द्वारे घेतल्या जातात. NDA आणि CDS या दोन्ही माध्यमातून भारतीय नौदल, … Read more

भारतीय लष्कराला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; NDA ची परीक्षा देण्यासाठी महिलांना दिली परवानगी

NDA Women

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक अंतरिम आदेश मंजूर करत महिलांना सप्टेंबरमध्ये होणारी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एनडीएच्या परीक्षेत महिलांना भाग घेऊ न दिल्याबद्दल भारतीय लष्कराला फटकारले. सैनिक स्कूल आणि नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये मुलींना प्रवेश न दिल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. … Read more

यशोगाथा: मराठमोळा मुकुल इंगळे बनला भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट

करिअरनामा ऑनलाईन | अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच ते भविष्यात काय करणार आहेत आणि त्यांना काय आवडते याची जाणीव होते. आणि ते लहानपणापासूनच ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. भारतीय सैनिक दलामध्ये अधिकारी म्हणून जायचे असेल तर, खूप लवकर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी समजणे गरजेचे असते. त्यानुसार कठोर परिश्रम घेऊन ते सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ शकतात. असाच एक मराठी मुलगा … Read more

मुलींसाठी सुवर्णसंधी ! सैनिकी शाळेमध्ये मिळणार प्रवेश

Golden opportunity for girls to get admission in military school

करिअरनामा ऑनलाईन । लष्करात मुलींची संख्या वाढवण्यासाठी महिला आणि पुरुष समता स्थापित करण्यासाठी सैनिकी शाळांमध्ये आता मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतचे आदेश केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाने काढले आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ६ वी साठी मुलींना सैनिकी शाळेत प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यामध्ये फक्त सात शाळांचाच समावेश होता. आता या नव्या … Read more

NDA NA Exam Update: या तारखेला होणार जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी आणि नौदल अकॅडमी परीक्षेची विस्तृत माहिती ३० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) १८ एप्रिल रोजी परीक्षेचे आयोजन करणार आहे. १९ जानेवारी २०२१ पर्यंत उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. २०२१ ची ही पहिली NDA NA परीक्षा असणार आहे. UPSC NDA NA Exam Update 2020 राष्ट्रीय संरक्षण … Read more

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये ४१३ जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये ४१३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ जुलै २०२० आहे. परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (II) 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – १ नॅशनल डिफेन्स अकॅडमी … Read more

१२ वी पास विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .

NDA आणि NA ची परीक्षा 19 एप्रिल 2020 रोजी; जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू

करीअरनामा । नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) यांच्या निवडीसाठीची परीक्षा १ एप्रिल, २०२० रोजी घेण्यात येईल. पुढील महिन्यापासून म्हणजेच जानेवारीत परीक्षेचा तपशील जाहीर केला जाईल. एनडीए आणि एनएच्या प्रवेश परीक्षा एप्रिल आणि नोव्हेंबर मध्ये दोनदा घेण्यात येतात. केंद्रीय लोक सेवा आयोग, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी), एनडीएच्या लष्कराच्या, नौदल आणि हवाई दलाच्या … Read more

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात पार

करीअरनामा । राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी ‘एनडीए’चे कमाडंट एयर मार्शल आय.पी.विपिन, डेप्युटी कमाडंट रिअर अडमिरल एस के ग्रेवाल उपस्तिथ होते. २८४ केडेट्स यावर्षी येथून उत्तीर्ण होऊन देशसेवेसाठी वायुदल, नौदल व भूदल यांमध्ये सहभागी होतील. … Read more