नेव्हल डॉकयार्डमध्ये भरती, 28100 रुपये पगार

नेव्हल डॉकयार्डमध्ये  प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 -7-2020 आहे.

आता नौदलातही महिलांना मिळणार स्थायी कमिशन ; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली । नौदलातील महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरुपी कमिशन प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 17 मार्च 2020 रोजी हा निकाल देण्यात आला. तसेच महिला व पुरुष अधिकारी यांच्यात कोणताही भेदभाव होऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान नौदलात नोकरी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या बाजूने कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना महिला … Read more

भारतीय नौदलात १० वी पास खेळाडूंसाठी सुवर्णसंधी, आज अर्जाची शेवटची तारीख

करिअरनामा | भारतीय नौदलात खेळाडूंकरता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्पोर्ट्स कोटा सेलर पदाच्या रिक्त पदांसाठी भारतीय नौदलाकडून भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच इच्छुक उमेदवार आपला अर्ज पोस्टानेसुद्धा पाठवू शकतात. अधिक माहिती खालीलप्रमाणे – पदाचे नाव – सेलर स्पोर्ट्स कोटा एन्ट्री ०१/२०२० बॅच शैक्षणिक पात्रता – १० … Read more

भारतीय नौदलामध्ये  २७०० पदांची भरती 

करीअरनामा । भारतीय नौदल एक संतुलित आणि एकत्रित त्रि-आयामी शक्ती आहे, जी महासागराच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली कार्य करण्यास सक्षम आहे आणि आमच्या राष्ट्रीय हितांचे कार्यक्षमतेने रक्षण करते. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफच्या नियंत्रणाखाली नौदलाकडे खालील तीन कमांड आहेत: – १] वेस्टर्न नेवल कमांड (मुंबई येथील मुख्यालय). २] ईस्टर्न नेव्हल कमांड (विशाखापट्टणम मधील मुख्यालय) ३] दक्षिणी नौदल … Read more

ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये १०४ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय नौदलात, ईस्टर्न नेव्हल कमांड, नेव्हल बेस विशाखापट्टणम येथे, सिव्हिलिअन मोटर ड्राइवर पदावरती १०४ जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. एकूण जागा –  104 जागा पदाचे नाव – सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) शैक्षणिक पात्रता –  (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना  (iii) 01 वर्ष अनुभव वयाची अट – … Read more