Agnipath Scheme 2022 : वायुदलानंतर आता भारतीय नौदलात भरती प्रक्रिया सुरू; अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीत सामील होण्याचा मान मिळवा

Agnipath Scheme 2022

करिअरनामा ऑनलाईन | अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात नोकरी (Agnipath Scheme 2022) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy) ‘अग्निवीर भरती प्रक्रिया-2022’ साठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार विविध पदांसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदावर … Read more

१० वी १२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी खुशखबर ! Indian Army ARO मध्ये विविध पदांच्या जागा

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य (Indian Army ARO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२० आहे. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता – Soldier General Duty – SSC Soldier Technician – SSC / HSC Soldier Nursing Assistant/Nursing Assistant Veterinary – … Read more

औरंगाबाद विभागात आता दरवर्षी सैन्य भरती होणार – मेजर जनरल विजय पिंगळे

औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

मुंबई (ठाणे) तेथे भारतीय सैन्यात डिसेम्बर महिन्यात खुल्या भरती मेळावाचे आयोजन

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दलातील बारावी पास झालेलयांसाठी सुवर्ण संधी. सैन्य दलात विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान ठाणे येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

आर्मी सर्व्हिस कॉर्प्स भर्ती 2019

पोटापाण्याची गोष्ट| आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, युनिट हेड क्वार्टर 11 (सीओआरपी), संरक्षण मंत्रालयाने स्वयंपाक, पहारेकरी आणि कामगारांच्या 04 रिक्त पदांची भरती करण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पोस्टसाठी पात्र उमेदवार, अधिसूचना प्रकाशित केल्याच्या तारखेपासून 30 जुलैच्या आत, 2 9 जुलै 2019, निर्धारित नमुन्याद्वारे लागू होऊ शकतात. महत्वाच्या तारखा – अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख: अधिसूचना प्रकाशित … Read more

भारतीय सैन्य दलात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार! असा करा अर्ज..

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दल हे भारताच्या तीन दलांपैकी असलेलं एक दल. या दलात जाऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणाचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. एकूण सहाशे जागांसाठी या दलात प्रवेश प्रक्रिया असणार आहे. एकूण ६०० जागा पदाचे नाव आणि तपशील पद क्र. पदाचे नाव ,पद संख्या 1) मेट ,वॉशरमन, कुक,टेलर, उपकरणे रिपेयर, कारपेंटर … Read more