खुशखबर ! 12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी भारतीय सेनासामग्री कारखान्यामध्ये नोकरीची संधी

करिअरनामा ।भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ, ठाणे येथे प्रशिक्षार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रशिक्षार्थी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

नोकरी ठिकाण – ठाणे

अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक सेनासामग्री कारखाना अंबरनाथ ठाणे जि. ठाणे 421502

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”