१० वी १२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी खुशखबर ! Indian Army ARO मध्ये विविध पदांच्या जागा

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य (Indian Army ARO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

Soldier General Duty – SSC

Soldier Technician – SSC / HSC

Soldier Nursing Assistant/Nursing Assistant Veterinary – SSC / HSC

Soldier Clerk/Store Keeper Technical/Inventory Management – SSC / HSC

Soldier Tradesman 10th Pass – SSC

Soldier Tradesman – 8th Pass

हे पण वाचा -
1 of 2

वयाची अट – १७.५ ते २३ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Official website – www.joinindianarmy.nic.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १० जून २०२०

मूळ जाहिरात – PDF (http://www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: