Indian Army Dental Corps Recruitment 2020|43 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर

पदसंख्या – 43 जागा

पात्रता – 55% गुणांसह BDS/MDS , एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण

वयाची अट – 45 वर्ष

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – 200 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com