Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन आर्मीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट  2020 आहे. Indian Army Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Civil – 10 जागा

Architecture – 1 जागा

Mechanical – 3 जागा

Electrical – 4 जागा

Computer Sc & Engg – 9 जागा

ExTC – 6 जागा

Aeronautical / Avionics – 2 जागा

Aerospace – 1 जागा

Nuclear Technology – 1 जागा

Industrial / Manufacturing – 1 जागा

पात्रता – आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या किंवा कोर्सच्या अंतिम वर्षात शिकलेले उमेदवार.

हे पण वाचा -
1 of 319

वयाची अट – 20 ते  27 वर्ष

नोकरीचे ठिकाण – across india      Indian Army Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट  2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/index.htm

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

PCMC Recruitment 2020 | 100 जागांसाठी भरती

NHM Bharti 2020 | चंद्रपूर येथे ४९ जागांसाठी भरती जाहीर