राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये ४१३ जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये ४१३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ जुलै २०२० आहे.

परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (II) 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

१ नॅशनल डिफेन्स अकॅडमी –

लष्कर (Army) – २०८ जागा
नौदल (Navy) – ४२ जागा
हवाई दल (Air Force) – १२० जागा

२ नौदल अकॅडमी [(१०+२ कॅडेट एंट्री स्कीम)] – ४३ जागा

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST – फी नाही]

Official website – https://upsc.gov.in

परीक्षा – ६ सप्टेंबर २०२०

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जुलै २०२०

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –  PDF  (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com