पिंपरी – चिंचवडला आजपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु

करिअरनामा ऑनलाईन ।शहरातील महापालिकेच्या व खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग  आजपासून  सुरू करण्यात येणार आहे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  काढला आहे . कोविड टेस्ट निगेटिव्ह आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच नियुक्त करावे, विद्यार्थ्यांचे पालकांचे संमतिपत्र घ्यावे व शाळा, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना सर्व शाळा व्यवस्थापनाला केल्या आहेत. राज्य … Read more

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे. मराठी भाषेमध्ये पत्रव्यवहार येणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी http://www.rdd.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता पद संख्या – 13 … Read more

BEL Recruitment 2021| इंजिनीअरिंग डिप्लोमा पास असणाऱ्यांना सुवर्णसंधी; 305 जागांसाठी मेगाभरती

BEL Recruitment 2021

 करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना एक वर्षाचं ट्रेनींग असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.bel-india.in/ हि वेबसाईट बघावी. BEL Recruitment 2021 पदाचे नाव आणि पदसंख्या –  पदाचे नाव – तंत्रज्ञ (पदविका) शिक्षु पद संख्या – 305 जागा  पात्रता … Read more

गोव्यात योग्य प्रशिक्षक, आरोग्य अधिकारी पदासाठी भरती; 25,000 रुपये पगार

National Ayush Mission Goa Bharti

करिअरनामा ऑनलाईन । राज्य आयुष सोसायटी गोवा, राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 4 आणि  5 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे. पदांविषयी अधिक माहितीसाठी https://namayush.gov.in/ ही  वेबसाईट बघावी. National Ayush Mission Goa Bharti पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी, योग प्रशिक्षक पद … Read more

 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे भरती; वेतन 55,000 रुपये

IIIT Nagpur Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे.उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यात होणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखत बाबतीत https://iiitn.ac.in/ ही  वेबसाईट  अपडेट्ससाठी बघावी. IIIT Nagpur Bharti 2021 पदाचा सविस्तर … Read more

BARC Recruitment 2021। 265 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.किमान उंची 160 सेमी, किमान वजन 45.5 किलो असणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15  आणि  31 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.अधिक माहितीसाठी  http://www.barc.gov.in/index.html ही वेबसाईट बघावी. BARC Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – 1) … Read more

या तारखेपासून सुरु होणार १० वी ,१२ वी च्या परीक्षा ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शाळा अद्यापही बंदच आहेत. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद असल्या तरी या काळात शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू … Read more

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे 15 जागांसाठी भरती; 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 सायंकाळी 5 : 30 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – सफाईगार पद संख्या – 15 जागा  पात्रता – … Read more

ग्रामविकास विभागात लवकरच मेगाभरती होणार, 8 हजार पदापेक्षा जास्त पदे

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्‍यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या वर्षात आरोग्य, कायदा … Read more

UPSC Recruitment 2021। सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती

UPSC Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।संघ लोक सेवा आयोग अंतर्गत सुरक्षा अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदवीधर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://upsc.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करा. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे  नाव – सुरक्षा अधिकारी पद संख्या – 1 जागा  पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. सुरक्षा व्यवस्था आयोजित करणे, … Read more