भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे भरती; वेतन 55,000 रुपये

करिअरनामा ऑनलाईन भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे.उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यात होणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखत बाबतीत https://iiitn.ac.in/ ही  वेबसाईट  अपडेट्ससाठी बघावी. IIIT Nagpur Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहायक, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – Ph.D in Computer Sciences & Engineering

नोकरी ठिकाण – नागपूर IIIT Nagpur Bharti 2021

वेतन – 55,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021 (संध्याकाळी 5 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे )

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://iiitn.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com