UPSC Recruitment 2021। सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।संघ लोक सेवा आयोग अंतर्गत सुरक्षा अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदवीधर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://upsc.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करा.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे  नाव – सुरक्षा अधिकारी

पद संख्या – 1 जागा

 पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

सुरक्षा व्यवस्था आयोजित करणे, माहिती गोळा करणे इ. कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

सुरक्षेच्या विविध बाबींशी संबंधित ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 56 वर्षे

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. शैलेश गौतम, अवर सचिव (प्रशासन) कक्ष क्रमांक 426, अयोग सचिवालय, संघ लोक सेवा आयोग, धोलपूर हाऊस, शाहजहां रोड, नवी दिल्ली – 110069

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com