NHAI Recruitment 2024 : सिव्हिल इंजिनियर्ससाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरीची उत्तम संधी!!

NHAI Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत (NHAI Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरले जाणारे पद – उपव्यवस्थापक … Read more

Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या मृदा जलसंधारण विभागात होणार तब्बल 670 पदांवर भरती; डिप्लोमाधारक/ इंजिनियर्ससाठी मोठी संधी!!

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Government Jobs) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील तब्बल 670 रिक्त पदे भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

Job Notification : इंजिनियर्ससाठी राज्याच्या पाटबंधारे विभागात ‘या’ पदावर भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. संस्था – कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर भरले जाणारे पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) … Read more

Job Alert : राज्यातील ‘ही’ महानगरपालिका देतेय नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता

Job Alert (95)

करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर महानगरपालिकेत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 76 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. संस्था – सोलापूर महानगरपालिका पद संख्या – 76 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज … Read more

NLC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी मोठी बातमी!! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये होणार 295 जागांवर भरती

NLC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये रिक्त (NLC Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 295 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. संस्था – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन भरले जाणारे पद – … Read more

ITPO Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ITPO अंतर्गत जाहीर केली भरती

ITPO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (ITPO Recruitment 2023) तरुण व्यावसायिकांसाठी नोकरीची संधी निर्माण केली आहे.  इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत ‘यंग प्रोफेशनल्स’च्या पदांसाठी रिक्त पदावर भरती जाहीर झाली आहे. यासाठी आयटीपीओने अधिसूचनाही जारी केली आहे. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. संस्था – इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) … Read more

MPSC Engineering Services Recruitment 2023 : महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदभरती सुरु

MPSC Engineering Services Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी सेवेत भरती (MPSC Engineering Services Recruitment 2023) होण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदाच्या एकूण 510 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. … Read more

MRVC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; अर्ज करा E-Mail

MRVC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई (MRVC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – मुंबई रेल्वे विकास … Read more

IRCON Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! IRCON अंतर्गत नवीन भरती जाहीर; विना परीक्षा थेट मुलाखत  

IRCON Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । IRCON इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्य अभियंता (सिव्हिल/एस अँड टी) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 आणि 13 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – IRCON … Read more

MRVC Recruitment 2023 : थेट द्या मुलाखत; इंजिनियर्सची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये होणार नवीन भरती 

MRVC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मार्फत (MRVC Recruitment 2023) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 25 ते 29 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. संस्था – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. भरले जाणारे पद – प्रकल्प अभियंता / Project Engineer … Read more