MPSC Engineering Services Recruitment 2023 : महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदभरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी सेवेत भरती (MPSC Engineering Services Recruitment 2023) होण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदाच्या एकूण 510 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा- 2023
भरले जाणारे पद – महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पद संख्या – 510 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
अमागास – रु. 544/-
मागासवर्गीय – रु. 344/-
मिळणारे वेतन –  गट-अ व गट-ब सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार,
भरतीचा तपशील – (MPSC Engineering Services Recruitment 2023)

पद पद संख्या 
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी 15 पदे
 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 495 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र(शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ (४५/१३)/ भाग-१ /तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील अहंता
विद्युत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(37) B.E./B. Tech.( (Electrical and Power)
(a) B.E./ B. Tech.( (Electronics and power)
(क) B.E. / B. Tech. ( ( Power System)
(ड) B.E./B. Tech. ( (Electrical and Electronics)
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अहंता.
(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ (४५/१३)/भाग-१/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(अ) B.E. / B. Tech. (Civil and Water Management)
(क) B.E. / B. Tech. (Structural)
-.२ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
(ब) B.E. / B. Tech. (Civil and Environmental)
(ड) B.E. / B. Tech. (Construction Engineering/Technology)
.३ पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. .
४ अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.

 

आवश्यक वय मर्यादा –
MPSC Engineering Services Mains Exam Jobs 2023 – Age Criteria 

आवश्यक कागदपत्रे –

MPSC Engineering Services Bharti 2022

 

असा करा अर्ज –
1. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (MPSC Engineering Services Recruitment 2023)
3. आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
4. अर्ज 18 नोव्हेंबर पासून सुरु होतील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी – PDF
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com