गोव्यात योग्य प्रशिक्षक, आरोग्य अधिकारी पदासाठी भरती; 25,000 रुपये पगार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । राज्य आयुष सोसायटी गोवा, राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 4 आणि  5 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे. पदांविषयी अधिक माहितीसाठी https://namayush.gov.in/ ही  वेबसाईट बघावी. National Ayush Mission Goa Bharti

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी, योग प्रशिक्षक

पद संख्या – 18 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण  – गोवा National Ayush Mission Goa Bharti

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 

हे पण वाचा -
1 of 4

समुदाय आरोग्य अधिकारी – 4 जानेवारी 2021 

योग प्रशिक्षक – 5 जानेवारी 2021 

नोंदणी वेळ – सकाळी 10  ते 10.30 पर्यंत

नोंदणी करिता पत्ता – एस-33, आयुष सेल, आरोग्य सेवा संचालनालय, काम्पाल-पणजी, गोवा

मुलाखतीचा पत्ता – सेमिनार हॉल, DHS

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://namayush.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.