जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे 15 जागांसाठी भरती; 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 सायंकाळी 5 : 30 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सफाईगार

पद संख्या – 15 जागा

 पात्रता – 10 वी पास

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021  (सायंकाळी 5 : 30 पर्यंत )

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन, नागपूर , जिल्हा नागपूर 440001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com