BEL Recruitment 2021| इंजिनीअरिंग डिप्लोमा पास असणाऱ्यांना सुवर्णसंधी; 305 जागांसाठी मेगाभरती

 करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना एक वर्षाचं ट्रेनींग असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.bel-india.in/ हि वेबसाईट बघावी. BEL Recruitment 2021

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – तंत्रज्ञ (पदविका) शिक्षु

पद संख्या – 305 जागा

 पात्रता – उमेदवार तीन वर्षाचा Diploma (Engineering/ Technology) पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 22 वर्ष असावे (SC,ST,OBC उमेदवारांना गव्हर्मेंट नियमानुसार सूट असेल. )

नोकरीचे ठिकाण – बेंगलोर , कर्नाटक

अर्ज पद्धती – ऑनलाईन BEL Recruitment 2021

अर्ज सुरु होण्याची तरीख – 4 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Apply Here

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com