Western Railway Apprentice Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांना मोठी संधी!! पश्चिम रेल्वेमध्ये तब्बल 3612 जागा भरणार

Western Railway Apprentice Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम रेल्वेमध्ये विविध जागांसाठी सरकारी भरती निघाली (Western Railway Apprentice Bharti 2022) आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी हि भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण पदसंख्या – 3612 पदे संस्था – पश्चिम रेल्वे नोकरी करण्याचे ठिकाण … Read more

Indian Army Tour of Duty : सैन्य भरतीचे नियम बदलणार?? नव्या नियमांची घोषणा होण्याची शक्यता

Indian Army Tour of Duty

करिअरनामा ऑनलाईन । लष्करातील भरतीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल (Indian Army Tour of Duty) केले जाण्याचे संकेत आहेत. नवीन नियमानुसार 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर सैनिकांच्या भरतीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असताना त्यापैकी 25 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात येईल आणि ते नवीन तारखेसह सैनिक म्हणून रुजू होऊ शकतील. असे असतील नवीन नियम – आता हवाई … Read more

Army Success Story: कोण आहे कॅप्टन अभिलाषा बराक!! पहा देशाच्या पहिल्या महिला फायटर पायलटचा पराक्रम

Army Success Story Abhilasha Barak

करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील लष्करी छावण्यांमध्ये बालपण गेल्यामुळे (Army Success Story) सैन्यात सामील होणे हे अभिलाषा बराकसाठी स्वाभाविक होतं. 26 वर्षीय अभिलाषाची भारतीय लष्करात कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर पोचणारी ती पहिली महिला अधिकारी आहे. नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या समारंभात कॅप्टन अभिलाषा बराकला लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात … Read more

MPSC Recruitment 2022 : MPSC मध्ये नोकरीची संधी; तब्ब्ल 419 पदे भरणार

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात (MPSC Recruitment 2022) एकूण 419 पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरती अंतर्गत कोणकोणत्या विभागात किती पदे भरली जाणार, त्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज कुठे आणि कसा करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत … Read more

ONGC Recruitment 2022 : बंपर भरती!! ONGC घेणार 922 नवे उमेदवार; संधी सोडू नका

ONGC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित अंतर्गत (ONGC Recruitment 2022 ) एकूण 922 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com. पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता सहाय्यक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक कनिष्ठ तांत्रिक … Read more

UIDAI Recruitment 2022 : ‘आधार’कार्ड बनवणाऱ्या UIDAI मध्ये नोकरीची संधी, त्वरा करा

UIDAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकर म्हणजेच UIDAI विविध पदांवरवर भरती जाहीर केली आहे. (UIDAI Recruitment 2022) या भरतीसाठी UIDAI ने दिल्ली आणि इतर राज्यांमधील उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी UIDAI ची अधिकृत वेबसाईट – uidai.gov.in अर्ज करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे … Read more

Police Bharati 2022 : तयारीला लागा!! पोलिस भरतीची तारीख जाहीर

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन | पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी (Police Bharati 2022) गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज एक खुशखबर दिली आहे. पोलिस भरती प्रक्रिया कधी पासून सुरू होणार याची उत्सुकता आता संपली संपली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. राज्याच्या गृहविभागाकडुन 7 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया … Read more

First Woman Combat Aviator : गौरवास्पद!! देशाला मिळाली पहिली फायटर पायलट महिला; कॅप्टन अभिलाषा बराकचा पराक्रम

First Woman Combat Aviator Abhilasha Barak

करिअरनामा ऑनलाईन । भारताने तीन वर्षांपूर्वी संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून महिलांचा (First Woman Combat Aviator) समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या तीन वर्षांनंतर कॅप्टन अभिलाषा बराक बुधवारी लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ पायलट बनल्या. अभिलाषाची कामगिरी तरुणांबरोबर युवा वर्गासाठी प्रेरणा देणारी आहे. अभिलाषाची ऐतिहासिक कामगिरी – लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्समध्ये रुजू झाल्यामुळे आजचा दिवस लष्करासाठी ऐतिहासिक … Read more

UPSC Success Story : इंजिनियरिंगची लाखो पगाराची नोकरी सोडली; आज आहे IAS अधिकारी

UPSC Success Story Jagruti Awasthi

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीने जीवनात काहीतरी करण्याचा निश्चय केला (UPSC Success Story) असेल तर त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही हे सिद्ध केलंय जागृती अवस्थीने. UPSC परीक्षेत 2020 मध्ये संपूर्ण भारतात दुसरी रँक घेत जागृती टॉपर ठरली आहे. UPSC च्या अभ्यासासाठी तिने लठ्ठ पगाराच्या नोकरीचा त्याग केला आणि घेतलेला निर्णय योग्य करून दाखवला. पण नोकरी … Read more

Mangrove Foundation Recruitment : महाराष्ट्र मॅंग्रोव्ह फाउंडेशनमध्ये नोकरीची संधी; कोणत्या जिल्ह्यात होणार भरती

Mangrove Foundation Recruitment

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता (Mangrove Foundation Recruitment) संवर्धन फाउंडेशन अंतर्गत प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे. पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी पद संख्या – 15 … Read more