MPSC Recruitment 2022 : MPSC मध्ये नोकरीची संधी; तब्ब्ल 419 पदे भरणार

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात (MPSC Recruitment 2022) एकूण 419 पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरती अंतर्गत कोणकोणत्या विभागात किती पदे भरली जाणार, त्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज कुठे आणि कसा करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.

पदाचे नाव – दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी

पद संख्या – 56 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र (MPSC Recruitment 2022)
अर्ज फी –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – CLICK

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन विकास (MPSC Recruitment 2022) अधिकारी पदांच्या एकूण 298 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.

पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी

पद संख्या – 298 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –

अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-

वयोमर्यादा –

हे पण वाचा -
1 of 54

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – CLICK

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ग्रंथपाल, संचालक पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी (MPSC Recruitment 2022) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.

पदाचे नाव – ग्रंथपाल, संचालक

पद संख्या – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com