UIDAI Recruitment 2022 : ‘आधार’कार्ड बनवणाऱ्या UIDAI मध्ये नोकरीची संधी, त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकर म्हणजेच UIDAI विविध पदांवरवर भरती जाहीर केली आहे. (UIDAI Recruitment 2022) या भरतीसाठी UIDAI ने दिल्ली आणि इतर राज्यांमधील उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी UIDAI ची अधिकृत वेबसाईट – uidai.gov.in अर्ज करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 13 जुलै आणि 9 जुलै 2022 आहे. दोन पदांसाठी जागा खालीलप्रमाणे आहे.

पहिले पद –

UIDAI ने नवी दिल्ली येथील आपल्या मुख्यालयासह विविध राज्य कार्यालयांमध्ये खालील पदे प्रतिनियुक्ति तत्वावर (बाह्य सेवा अट) भरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पदांनुसार अर्ज करावे :

पदांची नावे – (UIDAI Recruitment 2022)

उप निर्देशक (प्रोद्यौगिकी)

सहायक निर्देशक (प्रोद्यौगिकी)

तंत्रज्ञान अधिकारी

-सहायक तंत्रज्ञान अधिकारी

-उप निदेशक

-अनुभाग अधिकारी

सहायक अनुभाग अधिकारी

सहायक लेखा अधिकारी

लेखाकार

खासगी सचिव

कनिष्ठ अनुवाद अधिकारी

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

सर्व माध्यमातून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. या जागा प्रतिनियुक्तीच्या आधारे भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बिगर-सरकारी अर्जदार यासाठी पात्र नसतील. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया या वेबसाइटला www.uidai.gov.in भेट द्या.

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

 

koo

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com