ONGC Recruitment 2022 : बंपर भरती!! ONGC घेणार 922 नवे उमेदवार; संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित अंतर्गत (ONGC Recruitment 2022 ) एकूण 922 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com.

पदाचे नाव –

  1. कनिष्ठ अभियंता सहाय्यक
  2. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
  3. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
  4. कनिष्ठ सहाय्यक
  5. कनिष्ठ अग्नि पर्यवेक्षक
  6. ज्युनियर फायर मॅन
  7. कनिष्ठ डीलिंग असिस्टंट
  8. कनिष्ठ मरिन रेडिओ सहाय्यक
  9. कनिष्ठ तंत्रज्ञ
  10. कनिष्ठ मोटार वाहन चालक
  11. कनिष्ठ स्लिंगर कम रिगर

पद संख्या – 922 जागा (ONGC Recruitment 2022 )

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज फी –
सामान्य / OBC / EWS – रु. 300/-

अर्ज करण्याचीपद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2022

अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com.

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात – पहा PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे –  CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com