Mangrove Foundation Recruitment : महाराष्ट्र मॅंग्रोव्ह फाउंडेशनमध्ये नोकरीची संधी; कोणत्या जिल्ह्यात होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता (Mangrove Foundation Recruitment) संवर्धन फाउंडेशन अंतर्गत प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी

पद संख्या – 15 जागा

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात वाचण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी ठिकाण – पालघर, रायगढ़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

अर्ज पद्धत्त – ऑफलाईन (Mangrove Foundation Recruitment)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य प्रकल्प संचालक, GOI-UNDP-GCF प्रकल्प, महाराष्ट्र, आणि कार्यकारी संचालक, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302 वेकफिल्ड हाउस, 3रा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, मुंबई-400 001

अर्ज पद्धत – ऑनलाईन
E-mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mangroves.maharashtra.gov.in

जाहिरात पहा – PDF

जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com