3 Year Law CET Exam Date 2024 : तीन वर्षे कालावधीच्या LLB प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

3 Year Law CET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । LLB प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत (3 Year Law CET Exam Date 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने 5 वर्षे लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता 3 वर्षे लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दि. 11 जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. प्रवेशाची … Read more

Success Story : पोरी जिंकलस!! वडिलांच्या छोट्या लॅबला 9 हजार कोटींची कंपनी बनवणारी अमीरा शाह कोण आहे?

Success Story of Ameera Shah

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय महिला उद्योजिका (Success Story) अमीरा शाह ‘मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड’ या प्रसिद्ध पॅथॉलॉजी लॅब चेनच्या प्रमुख आहेत. अमीरा यांचे वडील डॉ. सुशील शाह यांनी ‘मेट्रोपोलिस’ या पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी लॅबची पायाभरणी केली पण अमीरा यांनी आपल्या मेहनतीने या व्यवसायात घवघवीत यश मिळवले आहे. एका छोट्या लॅबमधून सुरू झालेल्या मेट्रोपोलीसचा अमीरा यांनी … Read more

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु; सप्टेंबरमध्ये होणार पेपर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, फी विषयी

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ (ICAI CA Exam 2024) चार्टर्डकडून सप्टेंबर २०२४ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सीए इंटर या परीक्षेच्या संदर्भात महत्वाची माहिती हाती आली आहे. सीए इंटर परीक्षा दि. 12 सप्टेंबर 2024 ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान घेतली जाईल. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. 7 जुलै 2024 पासून … Read more

UGC Update : विद्यार्थ्याची फी परत न केल्यास कॉलेजची मान्यता होणार रद्द; UGC चा मोठा निर्णय

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थी आणि पालकांच्या (UGC Update) तक्रारीनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) फी परताव्याबाबत नवीन धोरण तयार केले आहे. ‘फी रिफंड पॉलिसी 2024’ पूर्वीच्या पॉलिसीपेक्षा खूपच कडक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही विद्यार्थ्याची फी कॉलेजने वेळेत परत न केल्यास संबंधित कॉलेजची मान्यताही रद्द होऊ शकते. त्यासोबतच त्या कॉलेजचे अनुदान रोखण्यापासून ते डिफॉल्टरच्या यादीत … Read more

UPSC Success Story : भेटा उच्च पगाराची नोकरी सोडलेल्या IAS अधिकाऱ्याला, नैराश्यामुळे NDA सोडावी लागली, न हारता UPSC परीक्षा क्रॅक केली

UPSC Success Story of IAS Manuj Jindal

करिअरनामा ऑनलाईन । मनुज जिंदाल हे महाराष्ट्र केडरचे (UPSC Success Story) 2017 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते माजी एनडीए (NDA) केडरचे उमेदवार देखील आहेत. मनुज जिंदाल यांनी एनडीए परीक्षेत ऑल इंडिया 18 वा क्रमांक मिळवला होता. आयएएस मनुज जिंदाल हे मूळचे गाझियाबादचे राहणारे आहेत. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते डेहराडून येथील शाळेत शिकायला गेले. शालेय शिक्षणानंतर … Read more

Free Education for Girls : मोठी बातमी!! मुलींना शिक्षणात मिळणार 100 टक्के सवलत; शासनाकडून अध्यादेश प्रसिध्द

Free Education for Girls Girls

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुलींच्या (Free Education for Girls) शिक्षणाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता मुलींना व्यावसायिक शिक्षणात 100 टक्के सूट देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित … Read more

SEEPZ Recruitment 2024 : मुंबईत नोकरी!! सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत भरती सुरु; महिना 34 हजार पगार

SEEPZ Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत (SEEPZ Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून सहायक विकास आयुक्त पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2024 आहे. संस्था – सीप्ज विशेष आर्थिक … Read more

5 Year Law CET Exam Date 2024 : 5 वर्षे लॉ अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 13 जुलै पर्यंत करता येणार अर्ज

5 Year Law CET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश (5 Year Law CET Exam Date 2024) परीक्षा कक्षाने 5 वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थी दि. 8 जुलै ते दि. 13 जुलै या कालावधीत प्रवेश अर्जाची नोंदणी करू शकतात. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या (CET Cell) https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले … Read more

ICAI CA Exam 2024 : CA इंटरमिजिएटचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात; पहा परीक्षेच्या तारखा

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने (ICAI CA Exam 2024) सप्टेंबर 2024 सत्रासाठी CA इंटरमिजिएट परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. सप्टेंबर सत्राच्या परीक्षा दि. 12 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तर सीए इंटर परीक्षा 12 ते 23 सप्टेंबर 2024 या दरम्यान होणार आहे. ही परीक्षा देण्यास इच्छुक असणारे … Read more

Bandhan Bank Recruitment 2024 : बंधन बँकेत ‘या’ पदावर नोकरीची उत्तम संधी; अर्ज करा E-Mail

Bandhan Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम (Bandhan Bank Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. बंधन बँक अंतर्गत ‘रिलेशनशिप ऑफिसर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसांच्या आत आहे. बँक – बंधन … Read more