MPSC : ‘MPSC देणाऱ्या मराठा समाजातील उमेदवारांना EWS मधून SEBC श्रेणी निवडण्याची संधी द्या’; रोहित पवार यांची मागणी

MPSC

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) नियोजित राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या दि. 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाने उमेदवारांचे हॉल तिकीट आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर mpsconline.gov.in उपलब्ध करून दिले आहे. यावरून मराठा समाजातील उमेदवारांना पूर्व परीक्षा होण्याच्या अगोदर EWS मधून SEBC विकल्प निवडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी; अशी मागणी … Read more

MahaTransco Recruitment 2024 : मेगाभरती!! महापारेषण अंतर्गत तब्बल 1021 पदावर नोकरीची संधी

MahaTransco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MahaTransco Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर… संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण … Read more

ICAI CA Result 2024 : ICAI CA इंटर आणि अंतीम परीक्षेचा निकाल जाहीर!! दिल्लीचा शिवम मिश्रा देशात अव्वल

ICAI CA Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI CA Result 2024) ने सीए मे इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. सीए फायनल परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्राने 500 गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे, तर दिल्लीच्या वर्षा अरोराने 480 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईचा किरण राजेंद्र सिंग आणि … Read more

UPSC Success Story : कोचिंग क्लासशिवाय BPSC, SSC CGL आणि UPSC केली पास; मेहनती तरुण आज आहे देशाचा IFS अधिकारी

UPSC Success Story of IFS Prince Kumar Singh

करिअरनामा ऑनलाईन । बिहारमधील एका तरुणाने अपुऱ्या (UPSC Success Story) सोयी-सुविधा आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय अनेक स्पर्धा परीक्षा पास केल्या आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुप्पट मेहनत करून सरकारी नोकरीची तयारी केली. या खडतर प्रवासात जेव्हा जेव्हा त्याचे मनोबल कमी झाले तेव्हा तेव्हा त्याचे मित्र आणि कुटुंबीयांनी त्याला पुन्हा प्रयत्न करण्यास … Read more

GK Updates : पंख नसलेला पक्षी कोणता? कोणत्या प्राण्याचे दूध प्यायल्याने बेशुध्दी येते? ‘ही’ उत्तरे माहीत असायला हवीत

GK Updates 10 Jul

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती; महिना 2 लाख कमवण्याची संधी

BMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत नोकरी मिळवण्याची उत्तम (BMC Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिकाभरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –1. वैद्यकीय अधिकारी- 04 … Read more

IITM Pune Recruitment 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे ‘या’ उमेदवारांसाठी नोकरी; अर्ज सुरु

IITM Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र (IITM Pune Recruitment 2024) संस्था, पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून MRFP- संशोधन फेलो पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र येथे 195 पदांवर पर्मनंट नोकरी; ताबडतोब पाठवा अर्ज

Bank of Maharashtra Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गतविविध (Bank of Maharashtra Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकात्मिक जोखीम व्यवस्थापन, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ, इतर विभाग पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 195 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र … Read more

Bank of India Recruitment 2024 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘काउंसेलर’ पदभरती; ताबडतोब करा APPLY

Bank of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही बँकेत नोकरी करण्याची संधी (Bank of India Recruitment 2024) शोधत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘काउंसेलर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. … Read more

ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदावर भरतीची संधी; पात्रता फक्त 10 वी पास

ITBP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी (ITBP Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2024 पासून सुरु होणार असून … Read more