MahaTransco Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी मोठी बातमी!! महापारेषण अंतर्गत 130 पदांवर भरती; 1,19,315 एवढा पगार

MahaTransco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक अभियंता (संसर्ग) पदांच्या एकूण 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल. संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत … Read more