UPSC परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला

सोलापूर प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे. हर्षल याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑकटोम्बर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा … Read more

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतंच महाराष्ट्र अभियांत्रिकी ‘पूर्व’ परीक्षा-२०१९ गट-अ आणि गट-ब अधिकारी पदाचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारकडून मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण ११४५ जागे साठी ही परीक्षा घेण्यात आले होती. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- ११४५ पदे अर्ज करण्याची सुवात- १७ … Read more

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा अयोग मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर नुकतीच जाहीर झाली आहे. एकूण १०२ पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. जिओलॉजिस्ट,ग्रुप A- ७९, जिओफिजिसिस्ट, ग्रुप A- ०५, केमिस्ट, ग्रुप A- १५, ज्युनिअर हायड्रॉजिऑलॉजिस्ट (सायंटिस्ट B), ग्रुप A- ०३ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज … Read more

UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा २०२० [IES] जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा अयोग मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा २०२० [IES] नुकतीच जाहीर झाली आहे. एकूण ४९५ पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III), इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग(श्रेणी IV) या पदांसाठी योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची … Read more

‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….

करिअर मंत्रा ।  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार असून कमी वयात स्पर्धा परीक्षांची तयारी करून यूपीएससीतील मराठी टक्का वाढण्याच्या आणि उच्च पदी विद्यार्थी पोहोचण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. … Read more

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे मुख्य परीक्षाचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. यशस्वी उमेदवारकडून प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. अधिकृत वेबसाईट- https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csm_2019/ इतर महत्वाचे- UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर ‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती … Read more

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी संयुक्त वैद्यकीय सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भारतीय लोकसेवा आयोग मार्फत यशस्वी उमेदवारकडून संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) २०१९ साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM) आहे. परीक्षेचे नाव- UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा … Read more

UPSC भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भारतीय लोकसेवा आयोग मार्फत यशस्वी उमेदवारकडून भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM) आहे. एकूण जागा- ९० परीक्षेचे नाव- … Read more

पती UPSC च्या अभ्यासात व्यस्त, इतक्या वर्षांत साधा हातही लावला नाही..म्हणुन पत्नीने केले ‘हे’ कृत्य

दिल्ली प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या पतीच्या सततच्या अभ्यासाला वैतागून पत्नी माहेरी निघून गेली आणि तीन महिन्यांपासून तिथेच राहतेय. परिणामी आता प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ही घटना असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संबंधित दाम्पत्याचं समुपदेशन केलं जात आहे. संबंधित महिला महाराष्ट्रातील रहिवासी असून 2018 मध्ये लग्न झालं … Read more

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संग लोकसेवा अयोग मार्फत घेण्यात येणारी ‘संयुक्त वैद्यकीय सेवा’ पूर्व परीक्षा जाहीर झाली आहे. ९६५ जागे ही परीक्षा होणार आहे. रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट, नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी, पूर्व, उत्तर, दक्षिण … Read more