Layoff : Microsoft कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!! अमेरिकेत आर्थिक मंदीची चाहूल

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । मागणीत झालेली घट आणि जागतिक आर्थिक (Layoff) घडामोडींमधील बदलांमुळे अमेरिकेसह अनेक देशांमधील टेक्नॉलॉजी सेक्टर अडचणीत आलं आहे. अनेक मोठ्या कंपन्यांपाठोपाठ मायक्रोसॉफ्टनंदेखील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टनं घेतलेल्या भूमिकेवरून असं लक्षात येतं की भविष्यात टेक सेक्टरमधील नोकऱ्या आणखी कमी होऊ शकतात. अमेरिकेमधील टेक्नॉलॉजी सेक्टरमधील अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू … Read more

Global Recession : जागतिक मंदीची चाहूल… कंपनीच्या मेलने कर्मचारी धास्तावले; अनेक नोकरदारांना दाखवला घरचा रस्ता

Global Recession (1)

करिअरनामा ऑनलाईन । अल्फाबेट कंपनीची एक उप कंपनी वेरिलीने (Global Recession) आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर CNBCने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने सुमारे 240 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बिघडत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेदरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणारी … Read more

Staff Reduction : नव्या वर्षातील सर्वात मोठी नोकर कपात, ‘या’ कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट

Staff Reduction

करिअरनामा ऑनलाईन । सध्या जागतिक बाजारपेठेत नोकरीची (Staff Reduction) अत्यंत वाईट स्थिती सुरू आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मेटा, ट्विटरपाठोपाठ आता आणखी काही कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझॉन ई-कॉमर्स कंपनीही मोठ्या प्रमाणावर ऑफिस बंद करण्याच्या तयारीत आहे. अमेझॉन असं का करत आहे  असा प्रश्न पडला आहे. ही कंपनी 18 … Read more

Unemployment : बेरोजगारीनं रेकॉर्ड तोडलं; आकडेवारी पाहून बसेल धक्का!! अहवाल काय संगतो? 

Unemployment

करिअरनामा ऑनलाईन । देशात बेरोजगारीचा मुद्दा नेहमीच कळीचा ठरत (Unemployment) असतो. बी जगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना नेहमीच धारेवर धरलं जातं मात्र या मुद्य्यांची भीषणताही तशीच आहे. देशात बेरोजगारी वाढत चालली आहे. दर महिन्याला बेरोजगारीचा आकडा वाढत चालला आहे. हेच सांगणारा एक अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार डिसेंबर 2022 मधील बेरोजगारीचा … Read more

Aanchal Singh : 12 वर्षे काम करूनही ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली घरी बसण्याची वेळ; असं काय घडलं?

Aanchal Singh

करिअरनामा ऑनलाईन । क्षेत्र कोणतेही असो बेरोजगारीचे दुखणे कमी (Aanchal Singh) होत नाही. बॉलीवूडसाठी ही गोष्ट नवीन नाही. सिने जगतात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अनेक कलाकारांना आता चित्रपटसृष्टीत काम मिळत नाहीये. एका प्रसिद्ध अभिनेत्री सोबत देखील सध्या हेच घडत आहे. तब्बल 12 वर्षे काम करूनही ती आज बेरोजगार झाली आहे. एक पोस्ट शेअर करत तिनं चाहत्यांना … Read more

Google Careers : गुगलच्या हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात; काय आहे कारण?

Google Careers

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल (Google Careers) लागल्यामुळे अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अ‍ॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एकूणच काय तर टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केलेला आहे. लवकरच यामध्ये ‘टेक जायंट’ गुगलचाही समावेश होणार … Read more

Job Cuts : ‘ही’ कंपनी देणार 600 कर्मचाऱ्यांना डच्चू ; जगासोबत भारतात नोकर कपातीचं संकट

Job Cuts

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून जगभरातील (Job Cuts) अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ट्विटर, मेटा, फेसबुक, Amazon सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एका नोटीसवर कामावरून काढलं आहे. त्यात आता भारतीय कंपन्याही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका मोठ्या नामांकित कंपनीनं तब्बल 600 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे … Read more

Job cuts : टेक कंपन्यांनंतर आता मीडिया क्षेत्रात नोकर कपात, पत्रकारांवर नोकरी जाण्याचं संकट

Job cuts

करिअरनामा ऑनलाईन। दिग्गज टेक कंपन्यांमधील कपातीदरम्यान (Job cuts) जगभरातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात, जाहिरातदारांनी खर्च कमी केला आहे. ज्यामुळे मीडिया उद्योगात नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे. Axios च्या मते, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत मीडिया उद्योगात 3 हजारहून अधिक नोकर्‍या कमी झाल्या असून आणखी कपात सुरुच आहे. अनेक … Read more

Job News : बुडत्याला काडीचा आधार!! ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ भारतीय कंपनी आली धावून

Job News

Job News : बुडत्याला काडीचा आधार!! ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ भारतीय कंपनी आली धावून करिअरनामा ऑनलाईन। जगावर मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत अनेक (Job News) मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. यामध्ये ट्विटर, फेसबुकची मूळ मेटा, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आदी अनेक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. इलॉन मस्क यांनी … Read more

Zomato Job Cuts : ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ झोमॅटोचा दणका; 4 टक्के कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार

Zomato Job Cuts

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ आता भारतीय फूड (Zomato Job Cuts) डिलिव्हरी अॅप झोमॅटोने कर्मचारी कपात सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत झोमॅटोचे नाव सामील झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोमॅटोने या आठवड्यापासूनच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, कॅटलॉग आणि मार्केटींग यासारख्या क्षेत्रांमध्ये कमीतकमी 100 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर याआधीच परिणाम झाल्याचे  … Read more