9 वर्षांचा हा मुलगा वर्षाला कमावतो 217 कोटी; जाणुन घ्या नक्की तो काय करतो

Riyaz Kazi

Rकरिअरनामा ऑनलाईन | डिजिटल माध्यमांमुळे कमाईचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोण युट्युब, ब्लॉग यांसह इतर माध्यमातून कमी करत असतो. ज्याला डिजिटल माध्यमी हाताळण्याची सवय आहे तो पैसे कमवतोच मग त्या व्यक्तीचे वय कमी असले तरी. फोर्सब्सने नुकतीच ‘२०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणारे युट्यूबर्स’ अशी यादीच जाहीर केली. त्यामध्ये ९ वर्षाचा एक … Read more

यशोगाथा: मराठमोळा मुकुल इंगळे बनला भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट

करिअरनामा ऑनलाईन | अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच ते भविष्यात काय करणार आहेत आणि त्यांना काय आवडते याची जाणीव होते. आणि ते लहानपणापासूनच ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. भारतीय सैनिक दलामध्ये अधिकारी म्हणून जायचे असेल तर, खूप लवकर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी समजणे गरजेचे असते. त्यानुसार कठोर परिश्रम घेऊन ते सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ शकतात. असाच एक मराठी मुलगा … Read more

शारीरिक अपंगत्वावर मात करत संतोष यांनी मिळविली P.hD; होत आहे सर्व स्थरातून कौतुक

करियरनामा ऑनलाईन । शारीरिक अपंगत्व अथवा कोणतेही अपंगत्व असलेले तरी बऱ्याच वेळा अनेक विद्यार्थी असतात खचत जातात. काही विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहून जाते. तर काही विद्यार्थी ठराविक शिक्षणानंतर त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम देत असतात. पण, महावितरणमध्ये कामाला असलेल्या एका लिपिकाने आपल्या जिद्दीचीचे आणि शिक्षणाच्या आवडीचे दर्शन समाजाला दाखवले आहे. त्यांनी मराठी विषयांमध्ये पीएचडी मिळवली आहे. महावितरणमध्ये … Read more

यशोगाथा: कठोर परिश्रमामधून मधुमिताने आपले स्वप्न केले पूर्ण! तिसऱ्या प्रयत्नामध्ये मिळाले UPSC मध्ये यश

करिअरनामा ऑनलाईन । अनेक यशस्वी विद्यार्थी आणि माणसांच्या मागे एक परिश्रमाची कहाणी असते. अनेक प्रकारचे त्याग त्यांनी केलेले असतात. यूपीएससी परीक्षा देणारे आणि त्यामध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी यांनीही अनेक प्रकारचे त्याग केलेले असतात. सामाजिक माध्यमे आणि सामाजिक जीवन यांचा त्याग त्यांना करावा लागतो. सोबतच, मोठ्या प्रमाणात अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. अशा एका विद्यार्थिनीचा … Read more

आश्रमशाळेत शिकलेला महाराष्ट्राचा सुपुत्र UPSC परीक्षेत देशात पहिला; जाणून घ्या हर्षलचा IES पर्यंतचा प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ही अशी परीक्षा आहे ज्यामध्ये आपण कुठल्या सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीमधून आला आहेत याचा काही फरक पडत नाही. आपली मेहनत, शिकण्याची आवड, परीक्षा देण्याची पद्धत हि आपले यश ठरवत असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (UPSC)घेण्यात येणाऱ्या भारतीय अभियांत्रिकी सेवेसाठीच्या (IES) परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून आलेल्या तरुण देशात पहिला आहे. … Read more

बांगड्या विकणारा बनला IAS अधिकारी; जाणून घ्या रमेश घोलप यांची संघर्षगाथा

IAS

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा या खूप मोठ्या स्पर्धेचे क्षेत्र आहे. यामध्ये नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. यामध्ये नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या ऐकून पण हि प्रेरणा मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज एक प्रेरणादायी प्रवास घेवून आलो आहोत. लहानपणीच पोलीओ झालेला रामू नावाचा एक मुलगा … Read more

यशोगाथा: कठीण परिस्थितीचा सामना करत, रिक्षाचालकाचा मुलगा बनला एमडी डॉक्टर

करिअरनामा ऑनलाईन | घरची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती नसताना, त्यासोबत लढा देऊन आणि कठीण परिस्थितीचा सामना करत रिक्षाचालकाचा मुलगा एम. डी. डॉक्टर बनला आहे. डॉ. सिद्धेश्वर विष्णू भेंडेकर असे रिक्षाचालकाच्या मुलाचे नाव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर म्हणजेच MBBS. DNB (MD) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत मधुमेह व हृदयरोग तज्ञ होण्याचा मान मिळवला … Read more

यशोगाथा: छोट्याश्या गावातील शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS अधिकारी; जाणून घ्या प्रदीप यांचा संघर्षमय प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा म्हटले कि, प्रचंड कष्ट आणि पुस्तकांची मोठीच मोठी यादी डोळ्यासमोर येते. यातून पास होतो तो अधिकारी होतो. पण त्यासाठी प्रचंड कष्ट लागते. अशीच कष्टाची कहाणी बारीगढ, छतरपूर बुंदलखंडचे राहणारे प्रदीप कुमार यांची आहे. त्यांनी कठोर मेहनतीतून यश संपादन केले आहे. या काळात त्यांना अनेक समस्या आल्या. पण, त्या सर्वांचा त्यांनी … Read more

यशोगाथा: नोकरी सांभाळून केली UPSC ची तयारी; जाणून घ्या विजय यांचा ‘कॉन्स्टेबल ते IPS’ पर्यंतचा खडतर प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानच्या विजय सिंह गुर्जर यांचा UPSC चा प्रवास खुप प्रेरणादायी आहे. या परीक्षेच्या तयारीच्या वेळी त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. विजय यांनी नेहेमी खुप मेहनत केली आणि स्वतःचे रस्ते स्वतः निर्माण करून पुढे जात राहिले. त्यांनी कॉन्स्टेबल वरून IPS पदावर पोहचून आपल्या घराचे नाव मोठे … Read more

दोन वर्षाच्या लहान बाळाला सोडून अभ्यासासाठी राहिल्या घरापासून दूर; विरोध सहन करून शेवटी अन्नु कुमारी बनल्या IAS

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की जर माणसाने आयुष्यात काही करायचे ठरवले आणि पूर्ण मेहनातीने प्रयन्त केले तर, यश नक्की मिळते. ज्या व्यक्ती विषयी आम्ही बोलत आहोत त्यांना पण समाजाने टोमणे दिले होते. परंतु, त्यांनी त्याची जरा पण पर्वा केली नाही. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूनच त्या थांबल्या. अनेक महिलांसाठी प्रेरणा स्त्रोत बनलेल्या अन्नु कुमारी … Read more