Job Alert : Zomato देणार Work from Home; पहा काय असेल Job Profile

Job Alert Zomato

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक आनंदाची (Job Alert) बातमी आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या नामांकित अशा Zomato कंपनीत रिक्त पदे भरली जाणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोण असेल या भरतीसाठी पात्र? कोणाला मिळणार नोकरी? काय असेल काम? याबाबतची संपूर्ण माहिती. भरतीचा तपशील – फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने कस्टमर सपोर्ट – चॅट … Read more

Myntra Recruitment 2022 : Myntra देणार 16,000 हून अधिक नोकऱ्या; या लिंकवर करा अर्ज

Myntra Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, Myntra या सणासुदीच्या हंगामात डिलिव्हरी, वेअरहाऊस (Myntra Recruitment 2022) हँडलिंग आणि लॉजिस्टिकमधील विविध पदांसाठी 16,000 हून अधिक नोकऱ्या देणार आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत संस्थेने सुमारे 11,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. या 16,000 नोकऱ्यांपैकी 10,000 प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी असतील, तर 6,000 अप्रत्यक्ष असतील. आतापर्यंतच्या कोणत्याही सणासुदीच्या हंगामात ही … Read more

Swiggy Recruitment 2022 : स्विगीसोबत काम करण्याची संधी!! बॅचलर डिग्री असेल तर लगेच अर्ज करा

Swiggy Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। लोकप्रिय रेस्टॉरंट टेक्नॉलॉजी आणि डायनिंग प्लॅटफॉर्म डायनआउट विकत (Swiggy Recruitment 2022) घेतल्यानंतर, स्विगी आपली टीम वाढवत आहे. स्विगीने आता सॉफ्टवेअर अभियंता, क्लस्टर मॅनेजर या पदांवर भरती जाहिर केली आहे. स्विगी कंपनी देशातील अनेक शहरांमध्ये या पदांवर भरती करणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीच्या माध्यमातून अकाउंट्स मॅनेजर-रिटेल … Read more

‘या’ १० नोकर्‍यांना कोरोना काळात सर्वाधिक मागणी, मोफत शिका त्यासाठीचे सर्व स्किल्स; जाणुन घ्या सर्व काही

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही शिकू … Read more

स्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी

करीअरनामा । विधानभवनात राज्य विधानसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी यांनी “भुमीपुत्रांना’ खासगी क्षेत्रातील नोकर्यांमध्ये 80% आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार कायदा करेल.” अशी घोषणा केली. सेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला बेरोजगारीची चिंता असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यपाल यांनी सरकारचा अजेंडा यावेळी स्पष्ट केला. राज्यपालांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे -खाजगी क्षेत्रातील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी ८० टक्के आरक्षण … Read more