ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरती परीक्षेचा तिसरा टप्पा ‘या’ तारखेपासून; पाच संवर्गासाठी होणार परीक्षा

ZP Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद भरतीचा (ZP Recruitment 2023) तिसरा टप्पा दि. 1 नोव्हेंबरपासून सुरु होत असून ही भरती परीक्षा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. सातारा जिल्ह्यातही तीन केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत. राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरु केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून हजारो … Read more

Ajit Pawar : राज्यात होणार 1,50,000 नोकरभरती; अजितदादांनी दिली माहिती

Ajit Pawar (3)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यभर कंत्राटी भरतीचा मुद्दा (Ajit Pawar) चांगलाच गाजत आहे. या भरतीला राज्यातील तरुणांनी देखील तीव्र विरोध केला आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही चांगलच घेरलं. अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात आला आहे. ‘कंत्राटी भरतीचा निर्णय आणि धोरण आमचं नव्हतं. ते मागच्या सरकारचं होतं,’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. … Read more

Devendra Fadnavis : राज्यातील कंत्राटी भरतीचा GR रद्द… देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा; तरुणांना मोठा दिलासा

Devendra Fadnavis

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला (Devendra Fadnavis) कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. कंत्राटी भरतीचं पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे; हे पाप आपल्या माथी नको असं सांगत फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारने आणलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेला तरुणांकडून … Read more

Government Job : पदवीधारकांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागात नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत

Government Job (19)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या शालेय (Government Job) शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर, यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी 26 ऑक्टोबर 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षकांच्या 30 हजार पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात निघणार; काय म्हणाले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर?

Shikshak Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच शिक्षकांच्या 30 हजार (Shikshak Bharti 2023) पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्यात … Read more

PWD Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाची मेगाभरती!! PWD मध्ये तब्बल 2109 पदांवर भरती जाहीर; पात्रता 10 वी पास ते इंजिनिअर 

PWD Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (PWD Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत  कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या तब्बल 2109 रिक्त जागा भरण्यासाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Government Job : ग्रॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

Government Job (17)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने (Government Job) भरतीची जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरले जाणारे पद – कार्यालयीन सहाय्यक पद संख्या – 06 पदे अर्ज करण्याची पद्धत … Read more

MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 पदांवर भरती; पात्रता ग्रॅज्युएट 

MSC Bank Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची (MSC Bank Recruitment 2023) इच्छा आहे? तर मग ही अपडेट तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरले … Read more

Prison Police Bharti 2023 : राज्याच्या कारागृह विभागात लवकरच होणार मेगाभरती!! 2 हजार पदे भरणार 

Prison Police Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या कारागृह विभागात मंजूर (Prison Police Bharti 2023) पदाव्यतिरिक्त नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्यासाठी राज्याच्या गृह खात्याने नुकतीच मंजुरी दिली आहे. याबाबत शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये निर्माण झालेला रिक्तपदांचा तिढा सुटेल; असा विश्वास आहे. गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गांत नव्याने … Read more

Talathi Bharti 2023 : उत्सुकता लागलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

Talathi Bharti 2023 (25)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पार पडलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti 2023) परीक्षेच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी … Read more