MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 पदांवर भरती; पात्रता ग्रॅज्युएट 

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची (MSC Bank Recruitment 2023) इच्छा आहे? तर मग ही अपडेट तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 45 पदे
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2. प्रशिक्षणार्थी लिपिक – 107 पदे
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
3) लघुलेखक (मराठी) – 01 पद
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक
पद संख्या – 153 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2023

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे असावे
परीक्षा फी –
1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – ₹1770/-
2. प्रशिक्षणार्थी लिपिक – ₹1180/-
निवड प्रक्रिया – (MSC Bank Recruitment 2023)
1. ऑनलाइन (लिखित) चाचणी
2. परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत
3. कौशल्य चाचणी (MSC Bank Recruitment 2023)

मिळणारे वेतन –
1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – रुपये 30,000/- ते 49,000/- दरमहा
2. प्रशिक्षणार्थी लिपिक – रुपये 25,000/- ते 32,000/- दरमहा
3. लघुलेखक (मराठी) – रुपये 50,415/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mscbank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com