ISRO Free Course : ISRO लवकरच लाँच करणार फ्री सायबर सिक्युरिटी कोर्स; या लिंकवर करा Apply

ISRO Free Course

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे ISRO ने टेकीजसाठी एक मोठी (ISRO Free Course) खूशखबर दिली आहे. डेहराडून शहरातील ISRO मुख्यालयात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS) ने इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) कडून आणखी एक विनामूल्य ऑनलाइन कोर्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. संस्था नियमितपणे रिमोट सेन्सिंग आणि जिओ इन्फॉर्मेशन सायन्समध्ये मॅसिव्ह … Read more

SPACE बद्दल घरबसल्या शिका सर्वकाही, ISRO ने आणला मोफ़त ऑनलाईन अभ्यासक्रम !

ISRO

करिअरनामा ऑनलाईन – वैज्ञानिक संशोधनामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना SPACE बद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विद्यार्थ्यांसाठी Free Certification Course लाँच केला आहे. ISRO ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS), डेहराडून द्वारे यावर्षी 3 नवीन व्यावसाहिक अभ्यासक्रमे आयोजित केले जात आहेत. तिन्ही अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत.तिन्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ISRO … Read more

इंटरनेट क्षेत्रात होणार क्रांती; GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली | भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) जीसॅट-३० GSAT-30 या दूरसंचार उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले. आज पहाटे २ वाजून ३५ मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे. GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे ३,१०० किलो आहे. लाँचिंगपासून … Read more

‘ISRO’ मध्ये नोकरीची संधी , असे करा आवेदन

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) सहाय्यक पदांवर भरतीसाठी सतीश धवन स्पेस सेंटर SHAR (SDSC SHAR) श्रीहरिकोटा, अरुणाचल प्रदेशकडे अर्ज मागविला आहे. या पोस्टची अधिसूचना isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.

[ISRO] टेक्निशियन पदाच्या ९० जागांची भरती.

करीअरनामा । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)  ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे, ज्याचे मुख्यालय बेंगलुरू शहरात आहे. इस्रोच्या स्थापनेमुळे भारतात अवकाश संशोधन उपक्रमांची सुरवात झाली. इसरो हे डिपार्टमेंट ऑफ स्पेस (DOS) द्वारे  व्यवस्थापित केले जाते, जे भारताच्या पंतप्रधानांना अहवाल देतात. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1]केमिकल -10 2]कारपेंटर – 01 3]इलेक्ट्रिशिअन -10 4]इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक -14 5]फिटर -34 6]इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक-02 … Read more

DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय अवकाश संशोधन संस्था अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था DRDO मध्ये विविध सायंटिस्ट/इंजिनिअर साठी सुवर्ण संधी. एकूण २१ पदांसाठी ही भरती होणार आहे. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(सिव्हिल), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(इलेक्ट्रिकल),सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(रेफ्रिजरेशन & AC), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(आर्किटेक्चर) या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ … Read more

(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | ISRO मध्ये पदवी झालेल्यासाठी विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण ३४ पदांसाठी ही ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, कॅटरिंग सुपरवाइजर, फार्मासिस्ट ‘A’, हिंदी टायपिस्ट, टेक्निशिअन ‘B’, ड्राफ्टमन ‘B’ (मेकॅनिकल), ड्राइव्हर-कम-ऑपरेटर ‘A’, फायरमन ‘A’, कुक, लाइट वेहिकल ड्राइव्हर या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन … Read more

(ISRO) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात विविध पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | दहावी आणि बारावी आणि पदवी झालेल्या विध्यार्थ्यांसाठी ISRO मध्ये सुवर्ण संधी. एकूण ३२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. टेक्निशिअन B (फिटर), टेक्निशिअन B (टर्नर), टेक्निशिअन B (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक), ड्राफ्ट्समन B (मेकॅनिकल), हिंदी टायपिस्ट, टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल), टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) या पदांसाठी योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची … Read more

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

करिअरनामा आॅनलाईन | इस्रो चे चांद्रयान २ चे विक्रम लँडर चंद्रापासून केवळ २.१ किमी दूर होते. तोच त्याचा संपर्क तुटला. विक्रम लँडरच आयुष्य १४ दिवसाचं असल्याने आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करू अस इस्रो ने म्हटले आहे. दरम्यान काल इस्रो प्रमुख के सिवण भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना धीर दिला. … Read more

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ISRO विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये टेकनिकाल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ८६ जागांसाठी उमेदवारणकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे. टेक्निशिअन-B फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिस्ट, ड्राफ्ट्समन-B, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल , टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या विविध पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ … Read more