[ISRO] टेक्निशियन पदाच्या ९० जागांची भरती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)  ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे, ज्याचे मुख्यालय बेंगलुरू शहरात आहे. इस्रोच्या स्थापनेमुळे भारतात अवकाश संशोधन उपक्रमांची सुरवात झाली. इसरो हे डिपार्टमेंट ऑफ स्पेस (DOS) द्वारे  व्यवस्थापित केले जाते, जे भारताच्या पंतप्रधानांना अहवाल देतात.
हे पण वाचा -
1 of 15

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1]केमिकल -10

2]कारपेंटर – 01

3]इलेक्ट्रिशिअन -10

4]इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक -14

5]फिटर -34

6]इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक-02

7]पंप ऑपेरटर कम मेकॅनिक -06

8]R & AC-05

9]केमिकल-01

10]फिटर-02

11]बॉयलर अटेंडंट-02

12]इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-01

13]मेकॅनिकल-02

Total vaccency /एकूण जागा : ९० जागा


शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC उत्तीर्ण.


फी / Fee: General/OBC – 100/-  [ इतर फी नाही]


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2019


शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी  संपूर्ण जाहिरात पहा – www.careernama.com

अर्ज करण्यासाठी –  Apply Hereसविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व facebook page ला भेट द्या.  

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

☎ +91 8806336033 , +91 9403839394

✉ [email protected]Get real time updates directly on you device, subscribe now.