पॉलेन अॅग्रो मिनरल्स कोल्हापूरमध्ये भरती
पॉलेन अॅग्रो मिनरल्स कोल्हापूर येथे लेखापाल, कार्यालय समन्वयकपदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पॉलेन अॅग्रो मिनरल्स कोल्हापूर येथे लेखापाल, कार्यालय समन्वयकपदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
गोवा येथे CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी वैज्ञानिक पदांच्या एकूण १९ रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालय, पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण २ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीची दारे अखेर खुली केली आहेत.
गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये गोवा येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून आज मंगळवारी पदभार स्वीकारला.
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निवड समिती रायगड येथे विविध पदांच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अहमदनगर येथे महसूल व वन विभाग विविध ४ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे जिल्हा परिषदमध्ये शिक्षण सेवक पदांच्या विविध ३२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.