सुवर्णसंधी ! भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे १७ पदांची भरती

करिअरनामा । भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे विविध पदाच्या एकूण १७ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे पद भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २० जानेवारी २०२० पर्यंत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –  

पदाचे नाव – कायदा अधिकारी ग्रेड – बी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, सहाय्यक ग्रंथपाल

पद संख्या – १७ जागा

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – ३० डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]