बँक ऑफ इंडियामध्ये ११ पदांची भरती

करिअरनामा ।  बँक ऑफ इंडिया नागपूर अंतर्गत संकाय सदस्य, कार्यालय सहाय्यक, कार्यालय परिचर व पहारेकरी पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – संकाय सदस्य, कार्यालय सहाय्यक, कार्यालय परिचर व पहारेकरी

पद संख्या – ११ जागा

नोकरी ठिकाण – गडचिरोली, गोंदिया, भंडारा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २ जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित बँकेच्या पत्त्यावर

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]