DVET मुंबईमध्ये होणार भरती

करिअरनामा ।  व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई येथे शिल्प निदेशक, भांडारपाल, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई / चतुर्थ श्रेणी कर्मचारी  पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत जमा करा.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – शिल्प निदेशक, भांडारपाल, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई / चतुर्थ श्रेणी कर्मचारी

पद संख्या – १२ जागा

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

फीस – रु. १५०/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०२० आहे.

अर्ज करण्यचा पत्ता – सहसंचालक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई –४०००५१

अधिकृत वेबसाईट – https://www.dvet.gov.in/en/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]