DBATU मध्ये होणार भरती

करिअरनामा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि निदेशक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालील प्रमाणे – 

पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि निदेशक

पद संख्या – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज करण्याचा पत्ता – कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, माणगांव, रायगड –४०२१०३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]