राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे २८७ जागांसाठी भरती

करिअरनामा ।  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 247 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीच्या आत आपले अर्ज पाठवावेत.

 पदांचा तपशील खालीलप्रमाणे  –

 जागा- ४७

वयाची अट: 

  1. MBBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

फी : खुला प्रवर्ग: ₹150/-   [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, 4 था मजला, जिल्हा परिषद पुणे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]