अहमदनगर भूजल सर्वेक्षणमध्ये होणार भरती

करिअरनामा । पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर येथे रसायनी, अनुजैविकतज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२० आहे.

पदाचे नाव – रसायनी, अनुजैविकतज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक

पद संख्या – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे व खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

फीस – राखीव प्रवर्गासाठी रु. १५०/- व खुल्या प्रवर्गासाठी रु. ३००/- आहे.

नोकरी ठिकाण – अहमदनगर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, हातमपूरा चौक, कोठी रोड, वसंत बंगल्यामागे, अहमदनगर

अधिकृत वेबसाईट – https://ahmednagar.nic.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]