NEET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची तारीख वाढली
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) मंगळवारी राष्ट्रीय पात्रता कम एन्ट्रन्स टेस्ट २०२० चा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एका आठवड्यामध्ये वाढविली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) मंगळवारी राष्ट्रीय पात्रता कम एन्ट्रन्स टेस्ट २०२० चा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एका आठवड्यामध्ये वाढविली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 247 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
बँक ऑफ इंडिया नागपूर अंतर्गत संकाय सदस्य, कार्यालय सहाय्यक, कार्यालय परिचर व पहारेकरी पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि निदेशक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई येथे शिल्प निदेशक, भांडारपाल, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई / चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकच्या सभापती व सचिव यांनी सभेत गैरकामकाज व गैर नोकरभरती केल्याने, या नोकरभरतीला त्वरित स्थगिती मिळावी, असे पत्र बाजार समिती संचालक रवींद्र भोये यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री जयंत पाटील यांना दिले.
सारस्वत बँक येथे कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे सदस्य पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे कुशल आणि अकुशल कंत्राटी मनुष्यबळपदाच्या ४००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
संचालक तंत्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथे कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.