नाशिकमध्ये विश्वास को ऑप बँक भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । नाशिक विश्वास को ऑप बँक लि. मध्ये लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – लिपिक

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

नोकरी ठिकण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 349

अर्ज करण्याचा पत्ता – विश्वास को-ऑप बँक लि. सहा. व्यवस्थापक, प्रशासन विभाग, विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – १३

शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२०

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.