सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये २९ जागांची भरती

करिअरनामा ।  सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये  ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन पदाच्या २९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.हा अर्ज   ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी  २०२० आहे.

पदांचा तपशील खालील  प्रमाणे – 

पदाचे नाव  – ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन

  शैक्षणिक पात्रता –

ज्युनियर टेक्निशियन : प्रिंटिंग & प्लेट मेकिंग ट्रेड मध्ये ITI/NAC

फायरमन : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र   (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

नोकरी ठिकण –संपूर्ण भारत भर

अर्ज पद्धती –ऑनलाईन

शेवटची तारीख – ८ फेब्रुवारी  २०२०

अधिकृत वेबसाईट –  http://vishwasbank.com/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]