महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये १८ पदांची भरती

करिअरनामा  ।  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे सल्लागार पदाच्या एकूण १८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – सल्लागार

पद संख्या – १८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर अभियंता असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६२ वर्षापेक्षा जास्त असावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, प्रकाशगड, चौथा मजला, प्रा. अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]